रविवार व सकाळची वेळ साधण्यात यशस्वी ठरले दरोखेडखोर
(09-06-2008 : 12:33:29)
नंदुरबार, दि.8- रविवारची सकाळ शहरवासीयांच्या दृष्टीने भितीची व अंगाचा थरकाप उडविणारी ठरली. भर बाजारात धाडसी दरोडय़ाने चोरटय़ांनी आपला हेतू सफल केला. मात्र, त्याच्यातील एक नागरिकांच्या तावडीत सापडल्याने हा गुन्हा पुढे उघडकीस येईल अशी अपेक्षा असली तरी आज पोलिसांच्या निक्रियेतेवर बोट ठेवले जात आहे. दरम्यान, सापडलेल्या संशयीताने आपले नाव स्वप्नील सांगळे सांगितले असले तरी त्याबाबत खुद पोलीसांनाच साशंकता आहे.

 शहाद्यातील प्रशिक्षणात 600 शिक्षकांचा सहभाग
(09-06-2008 : 12:37:15)
मंदाणे, दि.8 (वार्ताहर)- शहादा येथील म्युनिसीपल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गास नुकताच प्रारंभ झाला असून या प्रशिक्षणात एकूण 600 शिक्षक सहभागी झाले आहेत.
 श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता संत मुक्ताबाई रामपालखीचे 18 रोजी प्रस्थान
(09-06-2008 : 12:24:19)
जळगाव, दि.8- ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्था (रामपेठ) संचलित श्री संतमुक्ताबाई रामपालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता येथून वटपौर्णिमा दि.18 जून रोजी प्रस्थान होईल. सहभागी होऊ इच्छिणाऱया भाविकांनी व्यवस्थेच्या दृष्टीने नाव नदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
 कॅन्सर तपासणी शिबिराला प्रतिसाद माऊली फाऊंडेशन आणि जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम
(09-06-2008 : 12:24:56)
जळगाव, दि.8- माऊली फाऊंडेशन आणि जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 सत्यशोधक साहित्य परिषदेतर्फे पी.डी.जगताप यांचा सत्कार
 सत्यशोधक साहित्य परिषदेतर्फे पी.डी.जगताप यांचा सत्कार
 खारी माती व्यवसाय कितींचा बळी घेणार ?
 खारी माती व्यवसाय कितींचा बळी घेणार ?
 संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
 दोन वर्षात आठ राष्ट्रीय खेळाडू जळगाव जिल्हा आटय़ा-पाटय़ा संघटनेची कामगिरी
 दोन वर्षात आठ राष्ट्रीय खेळाडू जळगाव जिल्हा आटय़ा-पाटय़ा संघटनेची कामगिरी
 राज्य सबज्युनिअर आटय़ा-पाटय़ा अजिंक्यपद स्पर्धा जळगावचे संघ उपांत्यपूर्व फेरीत
 राज्य सबज्युनिअर आटय़ा-पाटय़ा अजिंक्यपद स्पर्धा जळगावचे संघ उपांत्यपूर्व फेरीत
मागील पान
पुढचे पान